भाग्यवंता घरी भजन पुजन अभंग lyrics | bhagyavanta ghari bhajan pujan lyrics

Bhagyavanta Ghari Bhajan Pujan Lyrics

Bhagyavanta Ghari Bhajan Pujan Lyrics

भाग्यवंता घरी भजन पूजन,
भाग्यवंता घरी भजन पूजन,
त्याची वाट पाहे रघुनंदन,
त्याची वाट पाहे रघुनंदन,

भाग्यवंता घरी भजन पूजन,
भाग्यवंता घरी भजन पूजन,

यह भी पढ़े: लगन तुमसे लगा बैठे

जगाच्या बाजारी सर्व काही मिळे
परि हे दुर्लभ हरीचे नाम,
जगाच्या बाजारी सर्व काही मिळे
परि हे दुर्लभ हरीचे नाम॥

भाग्यवंता घरी भजन पूजन,
भाग्यवंता घरी भजन पूजन,

पूर्वपुण्य ज्याची असेल पुण्याई
तोच मुखी गाई हरीचे नाम,
पूर्वपुण्य ज्याची असेल पुण्याई
तोच मुखी गाई हरीचे नाम॥

भाग्यवंता घरी भजन पूजन,
भाग्यवंता घरी भजन पूजन,

चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा
रामकृष्ण म्हणा वेळोवेळा,
चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा
रामकृष्ण म्हणा वेळोवेळा॥

भाग्यवंता घरी भजन पूजन,
भाग्यवंता घरी भजन पूजन,
त्याची वाट पाहे रघुनंदन,
त्याची वाट पाहे रघुनंदन,

भाग्यवंता घरी भजन पूजन,
भाग्यवंता घरी भजन पूजन,
भाग्यवंता घरी भजन पूजन,
भाग्यवंता घरी भजन पूजन,

भाग्यवंता घरी भजन पुजन अभंग lyrics