पायी शिर्डीला येतो साईनाथा – pai shirdila yeto sainatha lyrics

RELATED – राधा कृष्ण के लोकप्रिय होली भजन लिरिक्स | Radha Krishna Holi Bhajan Lyrics

हो म्हारे होली खेलन आइये हो हो कृष्ण गोपाला भजन लिरिक्स

पायी शिर्डी येतो साईनाथा लिरिक्स

पायी शिर्डी येतो साईनाथा 

तुम्ही दर्शन द्यावे आता ||

तुमच्या नादान मी पाहिली 

पाहिली तुमची शिर्डी ||

पायी शिर्डी येतो साईनाथा 

दीपावली तुमची शिरडी  

सुरु झाली भक्तांची वारी ||

पायी शिर्डी येतो साईनाथा 

तुका म्हणे भक्ति साधीभोड़ी 

आहे जन्म मरनांची वारी ||

पायी शिर्डी येतो साईनाथा 

पायी शिर्डी येतो साईनाथा 

तुम्ही दर्शन द्यावे आता ||

Pai Shirdila Yeto Sainatha Lyrics in Marathi  

Sai Baba Bhajan – साईबाबा भजन 

https://www.youtube.com/watch?v=KYjDTebKoqg

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *